• गंगापूर, (प्रतिनिधी)
काटे पिंपळगाव येथे मोठ्या उत्साहात भगवान महावीर जयंती साजरी करण्यात आली.
रविवारी सकाळी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. १०८ श्री स्वामी शतानदंगिरी महाराज यांचे भगवान महावीर जयंती निमित्त प्रवचन झाले. या मिरवणुकीत माजी सरपंच मनीषा कृष्णकांत व्यवहारे, ख.वि.स.चेअरमन सुभाष धोत्रे, रमण बोरा, प्रकाश फिंपाळे, कृष्णाकांत व्यवहारे साहेब, बद्रीनाथ चव्हाण,बाबासाहेब जगताप, दिनेश धोत्रे, महावीर तोंडरवाल, नंदकुमार बाफना, अनिल तोंडरवाल, विजय तोंडलवाल, धरमचंद धाडीवाल, शांतीलाल धाडीवाल, प्रवीण धाडीवाल, बाबासाहेब तासकर, पारस तासकर, संदीप बोरा, महावीर बोरा, अजय बाफना, नकुल बाफना, बबन शेळके, रतन डांगरे, सतीश चव्हाण आबासाहेब धोत्रे, कृष्णा धोत्रे, बद्री शेठ शर्मा, गोविंद शर्मा, आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते. त्यानंतरमहाप्रसाद वाटप करण्यात आला.


Post a Comment
0 Comments