प्रेम केले तुम्ही सर्वावर जीवापाड पण क्षणात झाले नजरे आड नाही समजली नियतीची खेळी निरोप घेतला तुम्ही आमच्या अगदी अवेळी....
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐
श्रीरामपूर येथील गौरीशंकर फरसाणचे मालक कै.गंगाधर कारभारी जगदाळे पाटील.
यांना दिनांक10/12/2024 झाली असून त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक 13/12/2024 रोजी सकाळी आठ वाजता नॉर्दन ब्रांच श्रीरामपूर येथे होणार असून तरी ह भ प कृष्णानंद महाराज बेलापूर श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम बेलापूर संस्थापक अध्यक्ष यांचे प्रवचन होईल.
तरी सर्व मित्र परिवार नातेवाईक तसेच सर्व श्रीरामपूर मधील व्यापारी बांधव यांनी याची नोंद घ्याव .
★शोकाकुल★
जगदाळे परिवार व गौरीशंकर फरसाण अँड स्वीट्स श्रीरामपूर


Post a Comment
0 Comments