Type Here to Get Search Results !

श्रीरामपूर गुप्तवार्ता विभागाचे अनिल शेंगाळे यांना पुरस्कार...

श्रीरामपूर गुप्तवार्ता विभागाचे अनिल शेंगाळे यांना पुरस्कार...

प्रतिनिधी/श्रीरामपूर

         तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस नाईक अनिल काशिनाथ शेंगाळे यांना 'टॉप कॉप ऑफ द मंथ' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.अनिल शेंगाळे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये जानेवारीमध्ये कौशल्यपूर्ण कामगिरी केल्याने त्यांना हा पुरस्कार उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आला. डॉ. बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांचे हस्ते अनिल शेंगाळे यांना सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले त्यावेळी प्रशिक्षणार्थी आयपीएस श्री रॉबिन बनसल व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख उपस्थित होते.

आपल्या परिसरातील ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी व बातमी जाहिरात साठी संपर्क

 मुख्यसंपादक:-मयुर फिंपाळे,9021816965

Post a Comment

0 Comments