जीवनात कमतरता गेली की आयुष्याचे सार्थक होते ह.भ.प.श्री दादासाहेब महाराज रंजाळे...
छत्रपती संभाजीनगर /वैजापूर
प्रतिनिधी/ रवींद्र पवार
चेंडू फळ येथे कै विमलबाई रामभाऊ पवार यांच्या प्रथम वर्ष श्रद्धा निमित्त प्रसिद्ध कीर्तनकार श्रीक्षेत्र सरला बेटाचे निसिम भक्त भक्त ह भ प दादासाहेब महाराज रंजाळे खैरी निमगाव यांची कीर्तन सेवा पार पडली महाराजांनी कीर्तनात आईची माया आईची उपमा आईचे स्थान काय असते याविषयी खूप सखोल असे ज्ञान उपस्थित त्यांना दिले प्रत्येकाने जीवनात कधीतरी भजन संगीत ऐकत जा आयुष्याचे कल्याण होईल असे आवर्जून सांगितले याप्रसंगी कै विमलबाई रामभाऊ पवार यांच्यावर व त्यांची पती श्री रामभाऊ राणोजी पवार यांची कन्या सौ आशा जनार्धन घोडके व त्यांचे दोन मुले विठ्ठल रामभाऊ पवार सुखदेव रामभाऊ पवार यांच्यावर प्रेम करणारे सगे सोयरे नातेवाईक आप्तेष्ट महाराज मंडळी ह भ प गायनाचार्य दादा महाराज तोडमल ह भ प काळे महाराज ह भ प वने ह भ प विजय पवार ह भ प विलास पवार ह भ प भराडै ह भ प कृष्णा पटारे ह भ प सकाहरी जगदाळे ह भ प कुंभार बाबा ह भ प अण्णा मेघळे ह भ प ज्ञानेश्वर पवार ह भ प बाळासाहेब पवार (२) ह भ प सुदाम पवार ह भ प निलेश पवार शिक्षक वृंद कुंभार सर साळुंके सर बाऊचे सर गाढे गुरुजी रामदास कांबळे साऊंड सिस्टिम वाले संजू भाऊ बनसोडे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments