Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय मानवाधिकार असोशियन महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी आकाश शिंदे यांची निवड...

 राष्ट्रीय मानवाधिकार असोशियन महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी आकाश शिंदे यांची निवड...

प्रतिनिधी/ वैजापूर, छत्रपती संभाजीनगर

         राष्ट्रीय मानवाधिकार असोशियन महाराष्ट्र राज्य प्रदेश महासचिवपदी आकाश शिंदे यांची नियुक्ती या महत्त्वाच्या पदासाठी डॉ.कुलदीप कुमार मिश्रा अध्यक्ष आणि श्री चंद्रभान तिवारी राष्ट्रीय संरक्षण गृह मंत्रालय नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. आकाश शिंदे यांना मानवाधिकार क्षेत्रामध्ये मोठी उपलब्ध झाली आहे असोसिएशनचे आभार व्यक्त करताना ते म्हणाले राष्ट्रीय मानवाधिकारशियन यांनी मला हे महत्त्वपूर्ण पद सोपवल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. 

         मानव अधिकार याची सुरक्षा आणि समाजामध्ये जागृती आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करेन असे आकाश शिंदे यांनी सांगितले. की माझी प्राथमिक मानव अधिकाची सुरक्षा अधिक मजबूत करेन आणि सर्व समाजापर्यंत पोहोचवणार आहे असे त्यांनी सांगितले. या नियुक्तीमुळे महाराष्ट्र राज्यामध्ये मानवाधिकार संरक्षण आणि संवर्धन यामुळे नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळणार आहे असोशियन व विशेष तज्ञ यांना अपेक्षा आहे की आकाश शिंदे योग्य तो बदल घडवतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्सवाचे वातावरण झाले आहे आकाश शिंदे यांच्या नियुक्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये उत्सवाचे वातावरण झाले आहे. सामाजिक कार्यकर्ता आणि मानवाधिकार यांनी आकाश शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आकाश शिंदे मानवाधिकार मध्ये चांगल्या प्रकारे बदल घडवतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.


आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क

मुख्यसंपादक- मयुर फिंपाळे,9021816965

Post a Comment

0 Comments