नाशिकमध्ये ठाकरे गट जागावाटपात....
आक्रमक आमदार आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमध्ये विधानसभेच्या अधिकाधिक जागांवर दावेदारी करण्याची रणनीती आखली आहे.
नाशिक प्रतिनिधी / वेदांगी प्रभुणें
नाशिक : आमदार आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून शिवसेना ठाकरे गटाने विधानसभेच्या अधिकाधिक जागांवर दावेदारी करण्याची रणनीती आखली आहे. गेल्यावेळी विधानसभेच्या ज्या जागा लढल्या नव्हत्या, त्यावरही लोकसभा निवडणुकीतील यशामुळे ठाकरे गटाचे लक्ष आहे. यातून नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी आठ मतदारसंघांवर दावा सांगितला गेल्याने महाविकास आघाडीत जागा वाटपावरून संघर्ष अटळ आहे.
राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेपाठोपाठ ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी देखील महाराष्ट्र स्वाभिमान सभा अभियान नाशिकपासून सुरु केले आहे. पहिल्या दिवशी ठाकरेंनी शहरात पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. दुसऱ्या दिवशी येवला येथे शेतकरी आणि मनमाडमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधला. येवला आणि नांदगाव हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने बंडखोरांचे मतदारसंघ. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे येवल्याचे तर, शिवसेना शिंदे गटात.
SJ लाईटस(श्रीरामपुर)
लवकरच ऑर्डर बुकिंग करा पुढील उत्सवासाठी
गणपती दहीहंडी नवरात्र इतर उत्सवासाठी ऑर्डर स्वीकारल्या जातील.
संपर्क/-अविनाश बनसोडे,मो. 98603 59213,8698310444
संपर्क/-अविनाश बनसोडे,मो. 98603 59213,8698310444
संपर्क/-अविनाश बनसोडे,मो. 98603 59213,8698310444
संपर्क/-अविनाश बनसोडे,मो. 98603 59213,8698310444
संपर्क/-अविनाश बनसोडे,मो. 98603 59213,8698310444


Post a Comment
0 Comments