Type Here to Get Search Results !

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला काकडी ग्रामपंचायतची बजावली जप्तीची नोटीस...

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला काकडी ग्रामपंचायतची बजावली जप्तीची नोटीस...


शिर्डी / प्रतिनिधी

- जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावर जप्तीची नोटीस देण्यात आली आहे. काकडी ग्रामपंचायतीची कराची रक्कम सातत्याने पाठपुरावा करुनही मिळत नसल्याने महाराष्ट्र ग्रा.पं. अधिनियम १९५८ कलम १२९ अन्वये शिडीं आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे असलेली थकीत कराची बाकी न भरल्याने जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट जारी करण्यात आले. विमानतळ प्रशासनास मंगळवारी ग्रामंचायतीने हे वॉरंट जारी केले. शिडी आंतरराष्ट्रीय विमानतळाला जप्तीची नोटीस देण्यात आल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

Post a Comment

0 Comments