Type Here to Get Search Results !

माजी आमदार भानुदास मुरकुटे व निरज भैय्या मुरकुटे यांनी सूदर्शन न्यूज चॅनलचे मुख्यसंपादक सुरेशजी चव्हाणके यांची दिल्ली येथे घेतली भेट.

माजी आमदार भानुदास मुरकुटे व निरज भैय्या मुरकुटे यांनी सूदर्शन न्यूज चॅनलचे मुख्यसंपादक सुरेशजी चव्हाणके यांची दिल्ली येथे घेतली भेट...

प्रतिनिधी :- रवींद्र पवार 

        दिल्ली येथे हिंदुत्ववादी तसेच हिंदू हिताचे प्रश्न मांडणारे सूदर्शन न्यूज चॅनलचे मुख्य संपादक मा.श्री. सुरेशजी चव्हाणके यांची लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे व अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक निरज भैय्या मुरकुटे यांनी भेट घेतली.या भेटीत विविध सामाजिक, राजकीय विषयांवर चर्चा झाली.

      माजी आमदार भानुदास मुरकुटे बोले आपल्या अहिल्यानगर जिल्हयातील एक तरुण देशाची राजधानी दिल्ली येथे येतो, स्वतःचा न्यूज चॅनल काढतो व नावारूपाला आणतो हे कौतुकास्पद आहे.


Post a Comment

0 Comments